Shilpa Shetty: सुपर से उपर! चाहते पडले शिल्पा शेट्टीच्या फिटनेसच्या प्रेमात

Chetan Bodke

बॉलिवूडची फिटनेस क्वीन

बॉलिवूडची फिटनेस क्वीन म्हणून अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे नाव घेतले जाते.

Shilpa Shetty Photos | Instagram/ @theshilpashetty

सहजसुंदर अभिनय

शिल्पाने आपल्या सहजसुंदर अभिनयामुळे आणि निस्सिम सौंदर्यामुळे ९० चा काळ गाजवला आहे.

Shilpa Shetty Photos | Instagram/ @theshilpashetty

सोशल मीडियावर चर्चेत

शिल्पा शेट्टी कायमच आपल्या अभिनयामुळे सोबतच फिटनेसमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.

Shilpa Shetty Photos | Instagram/ @theshilpashetty

शिल्पा शेट्टीचा खास आऊटफिट

शिल्पा शेट्टीने नुकतंच शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये ब्लॅक कलरचे आऊटफिट परिधान केलेला दिसत आहे.

Shilpa Shetty Photos | Instagram/ @theshilpashetty

'इंडियन पोलिस फोर्स'

लवकरच शिल्पा शेट्टी 'इंडियन पोलिस फोर्स' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Shilpa Shetty Photos | Instagram/ @theshilpashetty

ट्रेलर लाँचिंग इव्हेंटसाठी खास लूक

नुकताच चित्रपटाचा ट्रेलर लाँचिंग इव्हेंट पार पडला. यावेळी अभिनेत्री शिल्पा शेट्टीने ब्लॅक कलरचा आऊटफिट परिधान केला आहे.

Shilpa Shetty Photos | Instagram/ @theshilpashetty

नेटकऱ्यांकडून लूकचे जोरदार कौतुक

सध्या अभिनेत्रीच्या लूकचे नेटकऱ्यांकडून जोरदार कौतुक होत आहे.

Shilpa Shetty Photos | Instagram/ @theshilpashetty

गुलाबी सौंदर्य...

सध्या शिल्पा शेट्टी नवीन लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Shilpa Shetty Photos | Instagram/ @theshilpashetty

सोशल मीडिया सक्रिय

सध्या ती सिने जगतात फारशी दिसत नसली तरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

Shilpa Shetty Photos | Instagram/ @theshilpashetty

NEXT: रोज जेवणानंतर वेलची खाण्याचे फायदे; जाणून घ्या एका क्लिकवर

Cardamom Health Benefits | Yandex
येथे क्लिक करा...