Chetan Bodke
वेलची एक सुगंधीत मसाला असून त्याचा वापर जेवणातील चव वाढवण्यासाठी वेलचीचा वापर केला जातो.
त्यासोबतच अनेक लोकं वेलचीचा वापर माउथ फ्रेशनर म्हणून सुद्धा करतात.
वेलचीमध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. जे स्नायूंना मजबूत करण्याचे काम करतात.
वेलची खाल्ल्यामुळे हृदयही निरोगी राहते. त्यासोबतच वेलचीचे सेवन केल्यामुळे तोंडातील बॅक्टेरिया निघून जातात.
रात्रीच्या जेवणानंतर वेलची खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते. यामुळे आपल्याला झोपही चांगली लागते.
दुधात वेलची आणि मध टाकून उकळून प्यायल्याने आपल्या शरीराला मजबूत ठेवते. या दुधाचे रात्री झोपण्याआधी सेवन करावे.
वेलचीचे नियमित सेवन केल्यामुळे अनेक आजार दूर होतील.
वेलचीचे नियमित सेवन केल्यामुळे पोटाच्या अनेक समस्या दूर होतील.