Shreya Maskar
मुंबईतील दानापानी हा समुद्रकिनारा शांत आणि निसर्गरम्य आहे.
दानापानी समुद्रकिनारा अक्सा बीचला लागून आहे.
दानापानी समुद्रकिनारा हा अतिशय स्वच्छ आहे.
मालाड जवळ या किनाऱ्याचे सौंदर्य अनुभवता येते.
दानापानी समुद्रकिनारा फोटोशूटसाठी बेस्ट आहे.
येथे कोणत्याही प्रकारच्या साहसी कला होत नसल्यामुळे हा किनारा सुरक्षित आहे.
तुम्ही येथे एक निवांत संध्याकाळ घालवू शकता.
मालाड स्टेशनपासून तुम्ही टॅक्सीने येथे जाऊ शकता.