Shruti Vilas Kadam
डाळिंब रोज खल्ल्याने हृदयाशी संबंधित आजाराचा धोका कमी करण्यास मदत करतो.
थंडीमध्ये अंगाला शक्ती देण्यासाठी डाळिंब उपयुक्त आहे, कारण त्यात पोषक तत्वांची भरपूर मात्रा असते.
काही अभ्यासांनुसार डाळिंब रोज खल्ल्याने ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो.
डाळिंबात असलेले पोषक घटक शरीराच्या रोगप्रतिकारक क्षमतेला बळ देतात.
यातल्या घटकांमुळे रक्तदाबावर सकारात्मक परिणाम होतो आणि तो नियंत्रित राहतो.
डाळिंब रोज खल्ल्याने खराब कोलेस्टॉलचे प्रमाण नियंत्रित केले जाऊ शकते.
डाळिंबामध्ये फाइबर प्रमाण जास्त असल्यामुळे पचनसंस्था सुधारण्यास मदत होते.