Dal Khichdi Recipe: रेस्टॉरंट स्टाईल डाल खिचडी घरी कशी बनवायची? वाचा सोपी रेसिपी

Siddhi Hande

डाल खिचडी

हॉटेलमध्ये गेल्यावर डाल खिचडी तर हमखास मागवतात. तुम्ही हीच डाल खिचडी घरीच बनवू शकतात.

Dal Khichdi Recipe

तडका

डाल खिचडीचा तडका व्यवस्थित देता आला की त्याची टेस्ट अजूनच छान लागते.

Dal Khichdi Recipe

साहित्य

तांदूळ,मूग आणि तूरीची डाळ, कांदा,टॉमेटो, आलं लसूण पेस्ट, जिरं, हिंग, हळद, मसाला, तेल,पाणी

Dal Khichdi Recipe

तांदूळ

सर्वात आधी तुम्हाला तांदूळ स्वच्छ धुवायचे आहेत. त्यातच मूगाची डाळ टाका.

Dal Khichdi Recipe

कुकरमध्ये शिजवा

यामध्ये मूगाची डाळ जास्त टाका आणि तूरीची डाळ थोडीच टाका. हे धुवून कुकरला लावून द्या.

Dal Khichdi Recipe

तेल

यानंतर एका बाजूला कढईत तेल गरम करा. त्यात जिरं, हिंग, आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट टाका.

Dal Khichdi Recipe

कांदा-टॉमेटो परतून घ्या

यानंतर त्यात कांदा परतून घ्या. यानंतर टॉमेटो टाका.

Dal Khichdi Recipe

परतून घ्या

यानंतर हळद आणि थोडा मसाला टाकून तेल सुटेपर्यंत परतून घ्या.

Dal Khichdi Recipe

डाळ-तांदूळ

यानंतर कुकरमधील डाळ-तांदूळ यामध्ये टाकून मिक्स करा. २ मिनिटे झाकण ठेवा.

Dal Khichdi Recipe

फोडणी

यानंतर डाल खिचडीवर तूप जिरे आणि लाल मिरचीची फोडणी देऊन सर्व्ह करा.

Dal Khichdi Recipe

Next: झटपट नाश्ता हवा? 10 मिनिटांत बनवा मुगाचे टेस्टी कुरकुरीत कटलेट, वाचा रेसिपी

moong dal cutlet | google
येथे क्लिक करा