Shreya Maskar
नवीन वर्षाच्या लाँग वीकेंडला मुलांसोबत कोल्हापूरची सफर करा.
दाजीपूर अभयारण्यातील निसर्गसौंदर्याने पर्यटकांना भुरळ घातली आहे.
दाजीपूर अभयारण्यात तुम्ही जंगल सफारीचा आनंद घेऊ शकता.
दाजीपूर पर्यटन स्थळी राहण्याची आणि खाण्याची उत्तम सोय आहे.
तुम्ही नवीन वर्षात लहान मुलांसोबत येथे फिरण्याचा प्लान करा.
अभयारण्यात लहान मुलांना वेगवेगळे प्राणी-पक्षांची ओळख होईल.
वाइल्डलाइफ फोटोग्राफीसाठी हे बेस्ट लोकेशन आहे.
दाजीपूर अभयारण्य कोल्हापूरमध्ये वसलेले आहे.