Shruti Vilas Kadam
छोटासा गोल्ड पेंडंट आणि काळ्या मण्यांची सिंगल चेन – ऑफिस किंवा दैनंदिन वापरासाठी परफेक्ट.
लहानसा डायमंड स्टड असलेले सिम्पल डिझाईन. साधेपणातही आकर्षक लुक देते.
फुलाच्या आकाराचे हलके पेंडंट रोजच्या साडी किंवा कुर्त्यासोबत छान दिसते.
एकाच लाईनमध्ये काळे मणी आणि छोटा पेंडंट – अत्यंत हलके आणि ट्रेंडी.
हार्ट डिझाईन असलेले सिम्पल मंगळसूत्र नवविवाहित महिलांमध्ये लोकप्रिय आहे.
चंद्रकोरीच्या आकाराचा पेंडंट सध्या ट्रेंडमध्ये आहे. मॉडर्न आणि पारंपरिक दोन्ही लुकसाठी योग्य.
गळ्याला घट्ट बसणारे शॉर्ट लेंथ मंगळसूत्र जीन्स-टॉप किंवा वेस्टर्न आउटफिटसोबतही छान दिसते.