Shruti Vilas Kadam
मिनिमल डिझाइनच्या चांदीच्या अंगठ्या रोजच्या वापरासाठी योग्य असतात. त्या ऑफिस, कॉलेज किंवा कॅज्युअल लूकला स्टायलिश टच देतात.
लहान स्टड्स, हुप्स किंवा सिम्पल ड्रॉप्स हे डेली वेअर साठी आरामदायक आणि ट्रेंडी पर्याय आहेत.
साध्या किंवा पेंडंटसह चांदीच्या साखळ्या रोजच्या वापरासाठी योग्य असून प्रत्येक पोशाखाशी सहज जुळतात.
स्लिम ब्रेसलेट्स किंवा हलके कडे हाताला एलिगंट लूक देतात आणि दैनंदिन वापरात अडथळा आणत नाहीत.
साधे, हलके पायल रोजच्या वापरासाठी आरामदायक असतात आणि पारंपरिक लूकही खुलवतात.
लग्न झालेल्या मुलींसाठी मिनिमल डिझाइनचे चांदीचे मंगळसूत्र Daily wear साठी लोकप्रिय होत आहेत, विशेषतः ऑफिस गोइंग महिलांसाठी.
पायाच्या बोटांसाठी चांदीचे साधे टो रिंग्स दैनंदिन वापरासाठी योग्य असून पारंपरिक सौंदर्य वाढवतात.