Shruti Vilas Kadam
रश्मिका मंदानाने मिलान फॅशन वीकमध्ये दुसऱ्यांदा सहभागी होऊन नेव्ही ब्ल्यू ड्रेस आणि लहान जॅकेटचा आकर्षक लूक सादर केला.
पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्या राय बच्चनने मनीष मल्होत्राचे डिझाइन्ड सूट परिधान करून उच्च फॅशन प्रतिष्ठा दर्शवली.
Gucci ची जागतिक ब्रँड अॅम्बेसेडर असलेल्या आलिया भट्टने La Famiglia आणि Gucci The Tiger या कलेक्शनच्या प्रमोशनसाठी खास लुक केला होता.
अदिती राव हैदरीने गडद तपकिरी रंगाचा दीर्घ ड्रेस आणि लहान बॅगसह एक साधा पण अत्यंत स्टायलिश लूक सादर केला.
प्रियांका चोप्राने Ralph Lauren च्या डिझाइनमध्ये बोल्ड ग्लॅमर लूक दर्शवला—ब्लेझर, बेल्ट आणि भरगच्च स्कर्टसह.
दीपिका पादुकोण LVMH प्राईज ज्यूरी सदस्य म्हणून ब्रॉन्झ-सोनेरी फ्रिंज टॉपसह मॉडर्न लूक केला.
कियारा अडवाणीने मेट गाला मध्ये ट्रेलसह सुंदर गाऊन परिधान केला, तर जान्हवी कपूरने कान्समध्ये बनारसी टिश्यू फॅब्रिकच्या डिझाइनमध्ये ट्रेडिशनल आणि मॉडर्न फ्यूजन लूक सादर केला.