डेलीवेअरसाठी स्टायलिश आणि कम्फर्टेबल मंगळसूत्र; पाहा 5 लेटेस्ट डिझाईन्स!

Manasvi Choudhary

डेलीवेअर मंगळसूत्र

रोजच्या वापरासाठी मंगळसूत्र निवडताना स्टाइलसोबत कम्फर्टही महत्त्वाचा असतो. डेलीवेअरसाठी तुम्हाला हलके आणि साधे डिझाईन्स पाहिजे असेल तर तुम्ही युनिक डिझाईन्स निवडा.

Daily Wear Mangalsutra Designs

लेटेस्ट डिझाईन्स

मॉडर्न पॅटर्नसोबत पारंपरिक टच असलेले मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता. डेलीवेअरसाठी खास ७ स्टायलिश आणि कम्फर्टेबल मंगळसूत्र डिझाईन्स पाहा

Daily Wear Mangalsutra Designs

पर्ल ड्रॉप मंगळसूत्र

काळ्या मण्यांच्या चैनमध्ये एक छोटा मोती अशी डिझाईन तुम्ही मंगळसूत्रामध्ये निवडू शकता. अत्यंत युनिक पॅटर्न दिसतो .

Pearl Drop Mangalsutra

सिंगल डायमंड स्टड मंगळसूत्र

नाजूक चैन आणि एक छोटा हिरा सिंगल डायमंड मंगळसूत्र डेलीवेअरसाठी बेस्ट आहे. तुम्ही हा पॅटर्न देखील निवडू शकता.

Single Diamond Stud Mangalsutra

मल्टी-कलर स्टोन मंगळसूत्र

रंगीत खड्यांचे पेंडंट असलेले मंगळसूत्र तुम्ही डेलीवेअरसाठी निवडू शकता. हे पॅटर्न तुम्ही एथनिक आणि वेस्टर्न दोन्हींसाठी निवडू शकता.

Multi-Color Stone Mangalsutra | Pintrest

लीफ पॅटर्न मंगळसूत्र

पानांच्या डिझाईनचे पेंडंट तुम्ही मंगळसूत्रामध्ये निवडू शकता. हा युनिक पॅटर्न तुम्हाला नक्की आवडेल.

Leaf Pattern Mangalsutra

डायमंड क्रॉस डिझाईन मंगळसूत्र

मंगळसूत्रामध्ये तुम्हाला स्टायलिश पॅटर्न हवा असेल तर तुम्ही डायमंड क्रॉस डिझाईन मंगळसूत्र निवडू शकता.

Diamond Cross Design Mangalsutra

NEXT: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा ‘नाशिकची स्पेशल मिसळ थाळी’; चव अशी की पोट भरून खातील! 

Nashik Famous Misal Thali Recipe
येथे क्लिक करा...