Smart Watch Health Effect: स्टायलिश लूकच्या नादात स्मार्टवॉच वापरणे ठरु शकते हानिकारक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रत्येक व्यक्ती

सध्या आपल्याला प्रत्येकाच्या हातात स्मार्टवॉच घातलेले दिसून येते.

Every Person | Google

स्मार्टवॉचच्या किंमती

कमी किंमतीपासून ते लाखो रुपयांपर्यंत बाजारात विविध स्मार्टवॉच उपलब्ध आहेत.

Smartwatch Prices | Google

स्टायलिश लूक

स्मार्टवॉच घातल्याने एक स्टायलिश लूक येतो.

Stylish Look | Google

आरोग्याच्या समस्या

मात्र स्मार्टवॉच घातल्याने आरोग्याच्या समस्याही निर्माण होतात.

Health problems | Google

डोकेदुखीची समस्या

स्मार्टवॉच मधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे अनेकदा डोकेदुखीची समस्या जाणवते

Headache | Saam Tv

झोपेचा त्रास

स्मार्टवॉच सातत्याने घातल्याने झोपची समस्या जाणवते.

Sleep problem | Saam Tv

मूड स्विंग

स्मार्टवॉचमुळे झोपची समस्या निर्माण होत असल्याने त्याचा परिणाम स्वभावावर होतो.

Mood swings | Google

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Saam Tv

NEXT: कामाचा व्याप सहन होत नाहीये? टेन्शन दूर करण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा

Work Load | Yandex