Shruti Vilas Kadam
सर्वात सोपी आणि आरामदायी हेअरस्टाईल. ऑफिस, कॉलेज किंवा घरकामासाठी योग्य.
थोडी विस्कटलेली बन स्टाईल घरगुती वापर आणि कॅज्युअल आउटिंगसाठी योग्य आहे.
अर्धे केस मोकळे आणि अर्धे बांधलेले असल्याने ही स्टाईल कॅज्युअल वापरासाठी लोकप्रिय आहे.
एका बाजूला वेणी घातल्यास साधा पण आकर्षक लुक मिळतो आणि केसही व्यवस्थित राहतात.
पारंपरिक आणि डेली यूजसाठी उत्तम पर्याय. केस गुंतत नाहीत आणि टिकाऊ असते.
केस मोकळे ठेवून वरून क्लचर लावल्यास सोपी आणि ट्रेंडी हेअरस्टाईल तयार होते.
डोकेभर घट्ट वेणी घातल्याने केस व्यवस्थित राहतात आणि स्मार्ट लुक मिळतो.