तुम्हालाही रात्री झोप न लागण्याचा त्रास आहे का? जाणून घ्या मागचे कारण आणि उपाय

Manasvi Choudhary

रात्री झोप न येण्याचा त्रास

आजकाल बदललेली जीवनशैली आणि कामाची धावपळ याचा परिणाम झोपेवर होतो. रात्री झोप येत नाही अश्या अनेकांच्या तक्रारी असतात.

Sleeping Problem And Solution | pinterest

कारणे आणि उपाय

रात्री पुरेशी झोप न मिळाल्यास दिवसभर थकवा आणि चिडचिड होते. मात्र रात्री झोप न येण्यामागची नेमकी कारणे काय आहेत त्यावर उपाय काय? हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Sleeping Problem And Solution

झोप न लागण्याची मुख्य कारणे

कामाचा ताण, भविष्याची चिंता किंवा अतिविचार यामुळे मेंदू सतत सक्रिय राहतो, ज्यामुळे झोपेवर परिणाम होतो.

Causes of Sleeplessness

मोबाइल आणि स्क्रीन टाईमचा अतिवापर

झोपण्यापूर्वी मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्हीचा वापर जास्त केल्यामुळे निद्रानाश ही समस्या येते.

Screen Time

चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी

रात्रीच्या वेळी चहा, कॉफी, जंक फूड किंवा अतिप्रमाणात जेवण केल्यामुळे पचनावर ताण येतो आणि झोप लागत नाही.

| Social Media

शांत झोपेसाठी प्रभावी उपाय

दररोज एकाच वेळी झोपण्याची आणि सकाळी लवकर उठण्याची सवय ठेवा, शरीराचे घड्याळ व्यवस्थिक काम करते.

sleep | pinterest

मोबाईल, टिव्ही वापरणे कमी करा

रात्री झोपण्यापूर्वी किमान अर्धा तास आधी मोबाईल आणि सर्व स्क्रीन वापरणे कमी करा. जेणेकरून मेंदू शांत होईल.

Solutions & Remedies | Google

कोमट दूध प्या

रात्री झोपण्यापूर्वी एक कप कोमट दूध प्यायल्याने मज्जासंस्था शांत होते आणि उत्तम झोप लागण्यास मदत मिळते.

Milk | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: Milk vs Curd: दूध की दही? रात्री झोपण्यापूर्वी कशाचे सेवन करावे, जाणून घ्या

Milk vs Curd
येथे क्लिक करा..