Aelovera Juice: एक ग्लास कोरफड ज्यूस प्या; मधुमेहापासून पचनापर्यंत सर्व समस्या होतील दूर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्यासाठी उपयुक्त

कोरफड आपल्या आरोग्यासाठी उत्यंत उपयुक्त असतं.

Useful for health | Yandex

औषधी गुणधर्म

कोरफडमधील औषधी गुणधर्म आपल्या आरोग्याला निरोगी ठेवण्यास मदत करते.

Medicinal properties | Yandex

पोटासंबंधीत समस्या

कोरफड ज्यूस प्यायल्यामुळे तुमच्या पोटासंबंधीत समस्या दूर होतात.

Stomach related problems | Yandex

पचनशक्ती

कोरफड ज्यूस प्यायल्यामुळे तुमची पचनशक्ती मजबूत होते. आणि चयाचाप सुधारण्यास मदत होते.

Digestion | Yandex

रोगप्रतिकारशक्ती

दररोज कोरफड ज्यूस प्यायल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

Immunity | Yandex

निरोगी त्वचा

दररोज कोरफड ज्यूस प्यायल्यास तुमची त्वचा निरोगी राहाण्यास मदत होते.

Keep skin healthy | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: पावसात चायनीज खाण्याचा मोह आवरेना, घरीच बनवा चटपटीत पनीर चिली

Monsoon Special Recipes | SAAM TV