ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लवंग हा एक औषधी मसाला असून, तो जेवणाची चव ही वाढवतो आणि आरोग्यास ही फायदेशीर मानला जातो. दररोज एक लवंग खाल्याने अनेक फायदे होतात.
दररोज लवंग खाल्याने तोंडाची दुर्गंधी, दातदुखी आणि सुजलेल्या हिरड्यांपासून आराम मिळतो.
लवंग पाचन एंजाइम्सना उत्तेजित करते, अपचन आणि पोट फुगणे कमी करते.
लवंग इन्सुलिनसारखे काम करू शकते, डायबेटिज नियंत्रित करू शकते.
लवंगातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म पिंप्लस आणि त्वचेच्या संसर्गापासून संरक्षण करतात.
लवंगाचा सुगंध मानसिक ताण आणि थकवा कमी करतो.
लवंग चायपतय वाढवते ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.