Daily Makeup Tips: ५ मिनिटांत व्हा तयार! या क्विक डेली मेकअप टिप्स नक्की वापरा, मिळेल ग्लॅमरस लूक

Shruti Vilas Kadam

क्लीन आणि मॉइश्चराइज करा

मेकअप करण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा आणि हलकं मॉइश्चरायझर लावा. यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि मेकअप नीट बसतो.

Daily Makeup Tips

लाइटवेट बेस वापरा

फाउंडेशनऐवजी BB क्रीम किंवा CC क्रीम वापरा. हे पटकन ब्लेंड होते आणि नैसर्गिक लूक देते.

Daily Makeup Tips

कन्सीलरने डाग लपवा

डोळ्यांखालील काळी वर्तुळे किंवा पिंपल्स झाकण्यासाठी थोडासा कन्सीलर लावा. यामुळे चेहरा फ्रेश दिसतो.

Daily Makeup Tips

कॉम्पॅक्टने सेट करा

हलका कॉम्पॅक्ट पावडर लावून मेकअप सेट करा. यामुळे ऑइल कंट्रोल होतो आणि लूक टिकतो.

Daily Makeup Tips

ब्लशने फ्रेश लूक मिळवा

गालांवर हलका ब्लश लावल्याने चेहऱ्यावर ताजेपणा आणि नैसर्गिक चमक येते.

Daily Makeup Tips | Saam Tv

मस्कारा आणि आयब्रोज सेट करा

डोळे उठावदार दिसण्यासाठी मस्कारा लावा आणि आयब्रोज नीट सेट करा. यामुळे लूक पूर्ण वाटतो.

Makeup Tips Foundation

मस्कारा आणि आयब्रोज सेट करा

डोळे उठावदार दिसण्यासाठी मस्कारा लावा आणि आयब्रोज नीट सेट करा. यामुळे लूक पूर्ण वाटतो.

Makeup Tips

लिप बाम किंवा लिपस्टिक लावा

शेवटी लिप बाम किंवा हलकी लिपस्टिक लावून तुमचा क्विक डेली मेकअप पूर्ण करा.

Daily Makeup Tips

Face Care: उन्हाळ्यात ग्लोइंग स्किनसाठी वापरा हा कूलिंग होममेड फेसमास्क, २ आठवड्यात दिसेल फरक

Face Care
येथे क्लिक करा