ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आम्ही सांगत असलेल्या टिप्सची मदत तुम्ही घेतली तर नक्कीच तुम्ही सकाळी कोणत्याही त्रासाशिवाय उठू शकाल.
दररोज प्रयत्न करून झोपेची सेम वेळ ठेवावी जेणे करून शरीराला त्याची सवय लागते.
झोप पटकन येण्यासाठी प्रत्येकाने मोबाईल असेल तसेच लॅपटॉप वापरू नये.
आपल्यापैकी अनेकजण स्नूझ आलार्म लावतो जेणे करून अलार्म रीसेट करून अधिक विश्रांती मिळेल.
जर आपण रात्री जेवणात हलका आहार केल्यास पोट योग्य प्रमाणात भरलेले राहते त्याचमुळे झोप योग्य प्रमाणात होऊन सकाळी वेळेत जाग येते.
सकाळी उठताच लाईट किंवा सूर्य प्रकाशात गेलात की झोप उडून जाते.
कधीही शरीराल आरामाची गरज असते त्यामुळे पूर्ण झोप घेणे गरजेचे आहे.