Rashi Bhavishya Today : आजचा शनिवार खास! 'या' राशीच्या लोकांच्या वाटेतील अडथळे दूर होणार

साम टिव्ही

मेष

दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

Mesh | saam tv

वृषभ

महत्त्वाची वार्ता समजेल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. व्यवसायात प्रगती होईल.

Vrushabh | saam tv

मिथुन

नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

Mithun Rashi Bhavishya | Saam tv

कर्क

खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

kark | saam tv

सिंह

आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

Sinh Rashi Bhavishya | saam tv

कन्या

कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

kanya | saam tv

तूळ

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

Tul Rashi | Saam tv

वृश्‍चिक

काहींना कामानिमित्त प्रवास होतील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

Vruchik Rashi Bhavishya | saam tv

धनू

जिद्द वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

Dhanu Rashi | saam tv

मकर

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

Makar Rashi Bhavishya | Saam tv

कुंभ

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. शासकीय कामे मार्गी लागतील.

Kumbh Rashi Bhavishya | saam tv

मीन

काहींचा अध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

Meen Rashi | Saam tv

Next : रात्री शांत झोप येत नाही? 6 टिप्स फॉलो करा

Sleep | canva