Rashi Bhavishya: मेषसह ४ राशीच्या मिटणार सर्व अडचणी, वाचा राशिभविष्य

Satish Daud

मेष

मेष : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. पैशांच्या सर्व अडचणी मिटतील.

Mesh Rashi Bhavishya | Saam TV

वृषभ

वृषभ : मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

Vrushabh Rashi Bhavishya | Saam TV

मिथुन

मिथुन : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

Mithun Rashi Bhavishya | Saam TV

कर्क

कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल.

Kark Rashi Bhavishya | Saam TV

सिंह

सिंह : सिंह राशीच्या लोकांनी आज वादविवाद टाळावेत. वाहने जपून चालवावीत.

Sinh Rashi Bhavishya | Saam TV

कन्या

कन्या : काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. गुरुकृपा लाभेल.

Kanya Rashi Bhavishya | Saam TV

तुळ

तुळ : संततिसौख्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

Tul Rashi Bhavishya | Saam TV

वृश्‍चिक

वृश्‍चिक : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

धनु : काही कामे धाडसाने पार पाडाल. व्यवसायात वाढ होईल.

Dhanu Rashi | Saam TV

मकर

मकर : महत्त्वाची कामे दुपारनंतर मागीं लागतील. मनोबल कमी राहील.

Makar Rashi Bhavishya | Saam TV

कुंभ

कुंभ : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. मन आनंदी आणि आशावादी राहील.

Kumbh Rashi Bhavishya | Saam TV

मीन

मीन : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. प्रवास सुखकर होतील.

Meen Rashi Bhavishya | Saam TV

NEXT: ब्लॅक ड्रेस अन् सुंदर लूक; रविनाच्या झक्कास अदा!

Raveena Tandon | Instagram