Raveena Tandon: ब्लॅक ड्रेस अन् सुंदर लूक; रविनाच्या झक्कास अदा!

Gangappa Pujari

रवीना टंडन

रवीना टंडन ही हिंदी सिने जगतातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Raveena Tandon Photos | Saamtv

मनावर राज्य

रवीना टंडन गेली अनेक काळ आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.

Raveena Tandon | Instagram @officialraveenatandon

९० चा काळ

रविनाने हिंदी सिने जगतातील आघाडीच्या अभिनेत्यांसोबत ९० चा काळ चांगलाच गाजवला.

Raveena Tandon: | Saamtv

असंख्य चाहते

तिच्या अभिनयाचे, डान्सचे, अदांचे असंख्य चाहते पाहायला मिळतात.

Raveena Tandon | Saamtv

सोशल मीडिया

सध्या रवीना सिने जगतात फारशी दिसत नसली तरी सोशल मीडियावर मात्र नेहमीच सक्रिय असते.

Raveena Tandon

नवनवे फोटो

आपल्या चाहत्यांशी नवनवे फोटो, व्हिडिओ ती सोशल मीडियाच्या माध्यामातून शेअर करत असते.

Raveena Tandon

चाहत्यांना भुरळ

सध्या अभिनेत्रीच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Raveena Tandon

ब्लॅक ड्रेस

फोटोंमध्ये रविनाचा ब्लॅक ड्रेसमधील सुंदर लूक पाहायला मिळत आहे.

Raveena Tandon

NEXT: श्रियाचा सुंदर लूक; पाहा फोटो!

Shriya Pilgaonkar | Instagram/ @shriya.pilgaonkar