Daily Horoscope: तुळ, कुंभ, मीनसह २ राशींना मिळणार कष्टाचं फळ! रखडलेली कामे लागतील मार्गी, वाचा राशीभविष्य

Saam Tv

मेष

थांबलेली कामे पूर्ण होतील. पण अजूनही अडथळे संपलेले नाहीत. धावपळ आणि दगदगीचा दिवस राहील.

Mesh Rashi | saam tv

वृषभ

कोर्टाची रखडलेली कामे आज मार्गी लागतील. भागीदाराकडून व्यवसायाशी निगडित चांगली साथ मिळेल.

Vrushabh Rashi | saam tv

मिथुन

आजोळी जाण्याचा विचार कराल. मामाचे विशेष प्रेम मिळण्याचा आजचा दिवस आहे. मात्र प्रवासामध्ये आपल्या महत्वाच्या वस्तूंची काळजी घ्या.

Mithun Rashi Bhavishya | Yandex

कर्क

पैशाची निगडित उलाढाली करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कलाक्ष्रेत्रामध्ये उंच बाजी माराल .

kark Rashi | saam tv

सिंह

शेतीची कामे योग्य मार्गावर येतील. घरातील मोठ्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल. घरी नवीन वस्तूंची खरेदी होईल. वातावरण आनंदी राहील.

Sinh Rashi Bhavishya | Saam Tv

कन्या

लेखन प्रकाशन मधून प्रगतीचे योग आहेत. ठरवाल ते होईलच. आपले कर्तृत्व बहरण्याचा आजचा दिवस आहे. छोटे प्रवास घडतील.

Kanya Rashi | Saam TV

तूळ

खाण्यापिण्याची आज चंगळ राहील. दिवस मौजमजेत जाईल. कुटुंबीयांबरोबर आनंदयात्रा साजरी कराल.

Tul Rashi Bhavishya | Saam TV

वृश्चिक

आपल्यातले नवीन कलागुण बहरतील. स्वतःवरचा आत्मविश्वास वाढेल.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

दूरदेशी परदेशी प्रवास होण्याचे योग आहेत. धावपळ दगदग वाढेल. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास मनस्ताप टळेल.

Dhanu Rashi | saam tv

मकर

आज सर्वच कामात यश मिळेल. आंनदात दिवस जाईल.

Makar Rashi Bhavishya | Saam TV

कुंभ

कामांचा जोर वाढेल. कामात व्यस्त राहाल. प्रगतीपथावर राहाल.

Kumbh Rashi | Saam TV

मीन

भाग्याला रुपेरी कोंदण येईल. विशेष दत्त उपासना करावी ती फायदेशीर ठरेल. दिवस समाधानी राहील.

Meen Rashi Bhavishya | Saam TV

NEXT:तज्ज्ञांच्या मते सकाळी 'या' वेळेत नाश्ता करणे ठरेल खूप फायदेशीर

Morning Breakfast | Saam Tv
येथे क्लिक करा