Today Horoscope: आज मिळणार प्रेमाची साथ, अपूर्ण कामेही होणार पूर्ण

Saam Tv

मेष

"पैशासाठी वाट्टेल" ते कराल. दिवस चांगला आहे. बढती अर्थामध्ये वृद्धी होण्याचा दिवस आहे.

मेष राशी | saam tv

वृषभ

कलाकारांच्या कला वाढेल. भाग्याने चमकेल. जीव ओतून कामे कराल. देवी उपासना फलदायी ठरेल.

वृषभ राशी | saam

मिथुन

खोटे बोलणे, कधी लांडी लबाडी टाळा. सच्चेपणाने जितकी काम होतील तेवढीच तडीस न्या. दिवस संमिश्र राहील.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

मनापासून कामे कराल. जोडीदाराबरोबर एन्जॉय कराल. मनासारख्या गोष्टी घडतील.

कर्क राशी | saam tv

सिंह

तब्येतीच्या तक्रारीबाबत पाठीच्या कण्याचे त्रास आणि गुप्त शत्रूंचे त्रास आज संभवतील.

सिंह राशी | saam tv

कन्या

आज विष्णू उपासना सफल ठरेल. निर्णय घेणे अवघड पडेल. क्रीडा आणि कलाक्षेत्रात प्रगती आहे.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तूळ

घरासाठी नव्याने खरेदी कराल. व्यापार व्यवसायामध्ये सुद्धा बरकत येईल.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

नेटाने पुढे जाणे. आलेल्या अडचणींना तोंड द्याल. इतरांचा विश्वास संपादन कराल. भावंडांचे प्रेम लाभेल.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

घरी छोटेसे धार्मिक कार्य होण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांची साथ लाभेल. आनंदी वातावरणात रहाल.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

न बोलता अनेक गोष्टी कराल. अभावाच्या गोष्टी लपून जातील. एक वेगळा आत्मविश्वास निर्माण होईल.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

संशोधनात्मक वृत्ती वाढेल. कदाचित काही गोष्टींच्या अति आहार गेल्यामुळे संकटे उडवून घ्याल. मनस्थिती खराब राहील.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

सगळीकडून ऑल वेल असे वाटेल. लाभाकडे व्यवस्थित लक्ष द्या.

मीन राशी भविष्य | Saam TV

NEXT: निरव शांतता अन् सुंदर दृश्य... सोलो ट्रीपसाठी मुंबईतील 'हे' फेमस स्पॉट पाहिलेत का?

Solo Trip Mumbai | Yandex
येथे क्लिक करा