Rashi Bhavishya : आजचा मंगळवार खास! 'या' राशींच्या लोकांवर राहणार गणपत्ती बाप्पांची विशेष कृपा

साम टिव्ही

मेष

महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

Mesh | saam tv

वृषभ

मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

Vrushabh | saam tv

मिथुन

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

Mithun Rashi Bhavishya | Saam tv

कर्क

दैनंदिन कामे मार्गी लागतील. नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल.

kark | saam tv

सिंह

वादविवाद टाळावेत. वाहने जपून चालवावीत.

Sinh Rashi Bhavishya | Saam tv

कन्या

काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. गुरुकृपा लाभेल.

kanya | saam tv

तुळ

संततिसौख्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

Tul Rashi | Saam tv

वृश्‍चिक

नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

Vruchik Rashi | Saam tv

धनु

काही कामे धाडसाने पार पाडाल. व्यवसायात वाढ होईल.

Dhanu Rashi | Saam tv

मकर

महत्त्वाची कामे दुपारनंतर मागीं लागतील. मनोबल कमी राहील.

Makar Rashi Bhavishya | Saam tv

कुंभ

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. मन आनंदी आणि आशावादी राहील.

Kumbh Rashi Bhavishya | Saam tv

मीन

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. प्रवास सुखकर होतील.

Meen Rashi | Saam tv

Next : सावधान! 'या' लोकांनी गुळ खाऊ नये, कारण...

jaggery | Canva