Horoscope Today : या राशीच्या व्यक्तींचे आज फळफळणार नशीब, तुमची रास?

Anjali Potdar

मेष

आपल्या स्वभावामुळे घरात किंवा नात्यात वाईटपणा येऊ शकतो. स्वतःच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवून पुढे चला.

मेष राशी

वृषभ

पैशाच्या निगडित गोष्टींचा कल आपल्या बाजूने येईल. गोड बोलून घरातील लोकांवर मोहिनी अस्त्र सोडाल.

वृषभ राशी

मिथुन

आपल्या बोलण्याने आज तुम्ही इतरांची मने जिंकाल. त्यांना आपलेसे कराल. अनेक चांगले मूड तुमच्यामध्ये राहतील.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

कदाचित आज आपल्या मताशी सगळे सहमत होणार नाहीत. त्यामुळे थोडे मतभेद होतील, पण काळजी घ्या.

कर्क राशी

सिंह

आपण आज सावध राहिले तर बरे होईल. कारण इतर लोक आपल्या स्वभावाचा फायदा घेऊ शकतात.

सिंह राशी

कन्या

कामाचे आयोजन नियोजनासाठी आज आपला हात कोणीच धरू शकणार नाही. वरिष्ठांच्या मर्जीत राहाल.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तूळ

मनाला गारवा देण्याऱ्या घटना सहज घडतील. त्यामुळे दिवसभर खूश राहाल. देवदर्शनाची इच्छा होईल.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

किती त्रास झाला तरी आज शांतपणे सोसावं लागणार. उगाच बाह्या वर करून काहीही उपयोग नाही.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

इकडे आड अन् तिकडे विहीर अशी आज आपली अवस्था होईल. कामाला प्राधान्य दिल्यास यश दाराशी येईल.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

गुप्त शत्रूंचा त्रास सुद्धा आज वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन हात करून परिस्थितीशी भिडावे लागेल.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

केलेल्या कष्टांचे चीज झाले आहे हे आज आपल्याला जाणवेल. शिव उपासना विशेष फलदायी ठरेल.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

आजचा दिवस आपल्यासाठी सुखाच्या लहरी घेऊन आला आहे. पैशांचे व्यवहार अगदी सहजपणे पार पडतील.

मीन राशी भविष्य | Saam TV

NEXT : कोकणातल्या गर्द झाडीत लपलाय ऐतिहासिक किल्ला

konkan | SAAM TV
क्लिक