साम टिव्ही ब्युरो
मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
सुसंवाद साधाल. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.
काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. जिद्दीने कार्यरत रहाल.
व्यवसायात वाढ होईल. वादविवाद टाळावेत.
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील.
राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत. मुलामुलींचे प्रश्न निर्माण होतील.
कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. कोणालाही जामीन राहू नका.
वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. काहींना नोकरीत बढतीची शक्यता.
महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.