Manasvi Choudhary
डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी नियमितपणे आहारात फळांचा समावेश करणे अत्यंत महत्वाचे आहे.
हिवाळ्यात गाजर खाणे आरोग्यासाठी फायद्याचे आहे. गाजरमध्य बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन A मुबलक प्रमाणात असते यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते.
हिवाळ्यात गाजर खाणे आरोग्यासाठी फायद्याचे आहे. गाजरमध्य बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन A मुबलक प्रमाणात असते यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते.
पपईमध्ये व्हिटॅमिन A,C आणि Eअसते यामुळे ल्युटीन आणि झेक्सॅथिन हे घटक डोळ्यांवर येणारा ताण कमी करतात.
सकाळी किंवा दुपारी जेवणापूर्वी ही फळे खाल्ल्याने जास्त फायदा होतो
डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि फायबरसाठी ज्यूस पिण्याऐवजी फळ चावून खाणे चांगले.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.