ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आहारात दररोज सफरचंद खाल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होत असतात.
सफरचंद फळ लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडते.
आरोग्यदायी सफरचंदामध्ये फायबर, कार्ब्स आणि अनेक पोषक घटक असतात.
दररोज सफरचंद खाल्यामुळे आपल्याला जास्त भूक देखील लागत नाही, आणि पोट देखील भरलेले राहते.
रोज सकाळी सफरचंद खाल्याने हृद्यविकाराचा धोका कमी होतो.
सफरचंद आपल्या आतड्यात असलेल्या बॅक्टेरिया, बॅक्टेरॅाइडेट्सपासून आपले संरक्षण करत असतात.
जीवनातील तणाव दूर करण्यासाठी रोज सफरचंद खाणे गरजेचे आहे. यामुळे मेंदूचे देखील संरक्षण होत असते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: घरच्या घरी बनवा कुरकुरीत शेगाव स्टाईल कचोरी