Manasvi Choudhary
कामाच्या धावपळीमधून शरीराकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही.
पोट वाढलय अशी आजकाल अनेक महिलांची तक्रार आहे
जेवण, डाएट फॉलो करूनही पोटावरची चरबी कमी होत नाही आहे.
अशावेळी घरीच रोज फक्त १० मिनिट कटीचक्रासन हे आसन केल्याने आराम मिळेल.
कटीचक्रासन करण्यासाठी दोन्ही पायांमध्ये समान अंतर ठेवून उभे राहा.
हात समोर करा खांद्या समान अंतर असायला हवं.
नंतर हात सरळ डाव्या बाजूला सरकवा. कंबरेवरती ताण पडायला लागला की परत मूळ स्थितीत या.
असं रोज नियमितपणे १० ते १५ मिनिटे केल्याने तुम्हाला फरक दिसले.
हि माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.