Rashi Bhavishya : आजचा शनिवार खास! 'या' राशीच्या लोकांवर बजरंगबली कृपा करणार

साम टिव्ही

मेष

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढेल.

Mesh Rashi Bhavishya | Saam tv

वृषभ

प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

Vrushabh, Daily Horoscope | Saam Tv

मिथुन

नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

Mithun Rashi Bhavishya | Saam tv

कर्क

आर्थिक लाभ होतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल.

kark | saam tv

सिंह

आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

Sinh Rashi Bhavishya | Saam tv

कन्या

वाहने जपून चालवावीत. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

kanya | saam tv

तूळ

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

Tul, Daily Horoscope | Saam Tv

वृश्‍चिक

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. मनोबल वाढविणारी घटना घडेल.

Vruchik Rashi | Saam tv

धनू

बजरंगबलीच्या कृपेने एखादी भाग्यकारक घटना घडेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

Dhanu Rashi | Saam tv

मकर

वादविवाद टाळावेत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

Makar Rashi Bhavishya | Saam tv

कुंभ

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

Kumbh Rashi Bhavishya | Saam tv

मीन

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

Meen Rashi Bhavishya | Saam tv

Next : लग्नानंतर महिला गुगलवर काय सर्च करतात? वाचून म्हणाल...

Google Search | Social Media