Rashi Bhavishya : आजचा दिवस खास! 'या' राशीच्या लोकांच्या मनातील इच्छा होणार पूर्ण

साम टिव्ही

मेष

कामानिमित्त प्रवास होतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

Mesh | saam tv

वृषभ

काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

Vrushabh | saam tv

मिथुन

कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात वाढ होईल.

Mithun | saam tv

कर्क

हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

kark | saam tv

सिंह

मनोबल कमी राहील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

Sinh Rashi Bhavishya | Saam tv

कन्या

अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील.

kanya | saam tv

तूळ

राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

Tul Rashi | Saam tv

वृश्‍चिक

गुरूकृपा लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग होईल.

Vruchik Rashi Bhavishya | Saam tv

धनू

दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

Dhanu Rashi | Saam tv

मकर

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. मन आनंदी व आशावादी राहील.

Makar Rashi Bhavishya | Saam tv

कुंभ

काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.

Kumbh Rashi Bhavishya | Saam tv

मीन

शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

Meen Rashi | Saam tv

Next : लग्नानंतर महिला गुगलवर काय सर्च करतात? वाचून म्हणाल...

Top 10 Google's Most Searched People in India | Saamtv
येथे क्लिक करा