Dahi Handi Safety Tips: दहीहंडी फोडताना गोविंदा पथकांनी काय घ्यावी काळजी? सुरक्षिततेसाठी 5 महत्त्वाच्या टिप्स

Manasvi Choudhary

दहीहंडीचा उत्साह

मुंबई, ठाण्यासह संपूर्ण राज्यात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतो. गोविंदा पथकांमध्ये दही हंडी फोडण्याचा उत्साह आणि आनंद आहे.

Dahi Handi 2026

गोविंदांनी सुरक्षिततेची घ्या काळजी

दहीहंडीमध्ये मानवी मनोरा रचताना गोविंदा पथकांनी सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य द्या. मनोरे रचताना कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी प्रत्येक गोविंदाने आणि पथकाने काही नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.

Dahi Handi 2026

सुरक्षित मॅट्स

दहीहंडीच्या खाली आणि आजूबाजूला जाड फोमचे मॅट्स असावीत, जेणेकरून खाली पडल्यास गंभीर दुखापत होणार नाही.

Safety Mats / Crash Pads | Canva

प्रथमोपचार किट

प्रत्येक गोविंदा पथकासोबत वैद्यकीय प्रथमोपचार किट आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी डॉक्टरांची मदत किंवा ॲम्बुलन्स असावी.

First-aid kit

सुरक्षित बेल्ट आणि हेल्मेटचा वापर

गोविंदांतील मुलांनी सुरक्षेसाठी त्यांना सुरक्षिततेचे हार्नेस बेल्ट, हेल्मेट आणि गुडघ्या-कोपराचे गार्ड्स आवर्जून घालावी.

Safety Harness & Helmets

क्रेन

उंच हंडी फोडताना आयोजकांनी सुरक्षित क्रेन व्यवस्था केली आहे का, याची खात्री करूनच थर रचण्यास सुरुवात करावी.

Proper Use of Ropes/Cranes | google

NEXT: Dahi Handi 2026: दहीहंडी फोडण्याची परंपरा कधीपासून सुरू झाली? गोविंदा मानवी मनोरे का रचतात? इतिहास जाणून घ्या

Dahi Handi 2026
येथे क्लिक करा..