ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सर्वांनाच लांब आणि काळेभोर केसांची आवड असते. परंतु, बदलत्या ऋतूमुळे केस ड्राय होतात.
केसांमधील ड्रायनेस वाढल्यामुळे केसामध्ये कोंडा, केसगळतीची समस्या सारख्या समस्या उद्भवतात.
केसांसंबंधीत समस्या आणि त्रस कमी करण्यासाठी दहीमध्ये या गोष्टी मिक्स करुन केसांना हेअर मास्क लावा.
ग्लॉसी आणि सिल्की केसांसाठी दहीमध्ये मेथीच्या दाण्यांची पावडर मिसळा आणि केसांवर लावा.
सिल्की केसांसाठी आणि केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी दहीमध्ये मधाचा वापर करा.
केसांच्या घनदाट वाढीसाठी दहीमध्ये कोरफड जेलचा वापर करा.
निरोगी आणि घनदाट केसांसाठी दहीमध्ये आवळा पावडर मिक्स करा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: : घरात नारळाचा हा एक सोपा उपाय करा; हातात खेळता राहील पैसा