Saam Tv
बॅन्ड्रा-वर्ली सीलिंकचा अप्रतिम नजारा येथे दिसतो. दादर चौपाटीवरून पाहता येतो.
सूर्यास्ताच्या वेळेस सीलिंकवरून पडणाऱ्या प्रकाशाच्या रेषा हा नजारा मन मोहवून टाकतो.
दादरमध्ये व्ह्यूइंग डेक हा खास सूर्यास्त पाहण्यासाठी नजारा तयार केला आहे.
तुम्हाला इथे थंड गार वारा, समुद्राच्या लाटा आणि फोटोसाठी उत्तम नजारा पाहायला मिळेल.
शांत रस्ते, जुन्या इमारती आणि मराठमोळं वातावरण पाहण्यासाठी वैभवशाली दादरला भेट द्या.
वैभवशाली दादरमध्ये तुम्हाला विविध प्रकारचे कपडे, बॅग, खाण्याचे पदार्थ अशा शॉपिंगचा आनंद घेता येऊ शकतो.
सुंदर हिरवीगार झाडं, समोर सुंदर समुद्र, लाटांचा आवाज आणि संध्याकाळचा सुर्यास्त पाहण्यासाठी हे ठिकाण सगळ्यात उत्तम आहे.
पारसी कॉलनीमध्ये असलेले हे एक प्रसिद्ध गार्डन आहे.
इथे तुम्हाला शांत वातावरण थंड गार हवा आणि चहू बाजूंना हिरवळ पाहता येईल.