Manasvi Choudhary
कबूतर खाना हा मुंबई शहरात दादरमध्ये आहे.
दादर हे मुबंईतील प्रसिद्ध ठिकाण आहे.
दादरमधील जुना कबूतर खाना चर्चेत आला आहे.
दादर स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर ५ मिनिटांत कबूतर खाना आहे.
माहितीनुसार, साधारणपणे इ.स १९३३ मध्ये दादरमध्ये कबूतर खाना बांधण्यात आला आहे.
दादरचा कबूतर खाना हा पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे.
अनेक पर्यटक कबुतर खाना येथे फोटो क्लिक करतात.