Summer Meal : वाढत्या उन्हाळ्यात आठवड्यातून २ वेळा करा 'या' पदार्थाची मेजवानी, पोटाला मिळेल आराम

Shreya Maskar

दही-भात

उन्हाळ्यात पोटाला थंडावा मिळण्यासाठी दही-भात खा.

Curd rice | yandex

दही-भात साहित्य

दही-भात बनवण्यासाठी तांदूळ, कढीपत्ता, मोहरी, चिरलेली कोथिंबीर, दही, हिंग, हिरव्या मिरच्या आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.

Curd rice ingredients | yandex

तांदूळ

दही-भात बनवण्यासाठी सर्वप्रथम तांदूळ शिजू घ्या.

Rice | yandex

फोडणी द्या

एका पॅनमध्ये तेल टाकून कढीपत्ता, मोहरी आणि हिंगची छान फोडणी द्या.

Fry | yandex

चिरलेली कोथिंबीर

शिजवलेल्या भाताध्ये दही आणि चिरलेली कोथिंबीर मिक्स करून यावर फोडणी द्या.

Chopped coriander | yandex

कांदा-टोमॅटो

दही-भाताची टेस्ट वाढवण्यासाठी यात कांदा आणि टोमॅटो देखील तुम्ही टाकू शकता.

Onion-Tomato | yandex

चाट मसाला

शेवटी चाट मसाला टाकायला विसरू नका.

Chaat Masala | yandex

डाळिंबाचे दाणे

तुम्ही यात डाळिंबाचे दाणे देखील टाकू शकता.

Pomegranate seeds | yandex

NEXT : घरी बनवा अस्सल नागपूर स्पेशल संत्र्याची बर्फी, चव एकदम भारी

Orange Barfi Recipe | yandex
येथे क्लिक करा...