Ruchika Jadhav
सध्या पावसाळा सुरू आहे. त्यामुळे पावसात दही खावे की नाही असा प्रश्न अनेक व्यक्तींना पडतो.
दही चवीला थोडं आंबट असतं. त्यामुळे खोकला होण्याच्या भीतीने बऱ्याच व्यक्ती दही खाने टाळतात.
दही थंज नाही तर गरम असते. त्यामुळे दह्याचे सेवन केल्याने शरीराचे तापमान वाढते.
दही गरम असते तसेच ते पचनासाठी सुद्धा जड असते.
ज्या व्यक्तींचे शरीराचे तापमान आधीच जास्त आहे त्यांना दही खाल्ल्याने आणखी ताप येऊ शकतो.
काही आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, पावसाळ्यात दही खाल्ल्याने सांदे दुखी सुद्धा वाढते.
ऑइली स्किन असलेल्या व्यक्तींनी दहील खाणे टाळले पाहिजे. त्याने चेहऱ्यावर पिंपल्स येतात.