Tanvi Pol
आपल्यापैंकी अनेकजण असे आहेत ज्यांना दररोज जेवणात दही खाणे आवडते.
त्यासाठी बरेचजण घरच्या घरी दही तयार करतात. हे दही आरोग्यासाठी अधिक पौष्टिक असते.
चला तर जाणून घ्या पावसाळ्याच्या दिवसात फक्त २० मिनिटांत घट्ट दही कसे बनवावे.
दही लावण्यासाठी दुध न खूप उकळलेलं असावं किंवा न खूप गार असावं
पावसाळ्यात दही लावताना ते कायम स्टील किंवा काचेच्या भांड्यातच लावा.
पावसाळ्यात तुम्ही दही ज्या भांड्यात लावणार आहे, त्या भांड्याला गरम कपडा गुडांळा.
दुधात चिमूटभर साखर मिसळल्याने दही घट्ट लागतं.