Manasvi Choudhary
दहीचे नियमितपणे सेवन केल्यास ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
त्वचेच्या आणि केसांच्या समस्यांसाठी दहीचे सेवन करणे फायदेशीर ठरेल.
दहीमध्ये कॅल्शियम असते यामुळे दही खाल्ल्याने शरीराची हाडे मजबूत होतात.
रात्रीच्या वेळी दही कधीही खाऊ नका, यामुळे पोटाचे विकार होतील.
रात्री दही खाल्ल्याने अपचनाचा त्रास होण्याची शक्यता असते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.