Manasvi Choudhary
शास्त्रात प्रत्येक दिवसाला विशेष महत्व आहे.
मंगळवार हा दिवस हनुमानजींच्या पूजेचा दिवस आहे.
मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात.
मंगळवारी सकाळी स्नान करून नवीन कपडे घालून हनुमान चालीसाचे पठण करा.
हनुमान चालिसा पठणावेळी मासांहरी अन्न किंवा दारूचे सेवन करू नये
हनुमान चालीसा पठण केल्यानंतर हनुमानजीच्या मूर्तीवर चमेलीचं तेल आणि सिंदूर अर्पण करा.
हनुमानाला नैवेद्य दाखवताना तुळशीच्या पानांचा वापर करा.