Astrology: पायात काळा धागा बांधण्याचे आहेत अनेक फायदे, वाचा

Manasvi Choudhary

काळा धागा

आजकाल पायात काळा धागा बांधण्याचा ट्रेंड सुरू आहे.

Black Thread Benefits | Google

हे आहेत फायदे

मात्र पायात काळा धागा बांधल्याने अनेक फायदे होतात.

Black Thread Benefits | Google

वाईट नजरेपासून होते मुक्ती

पायात काळा धागा बांधल्याने वाईट नजरेपासून मुक्ती मिळते.

Black Thread Benefits | Google

शनिदोषापासून होते मुक्ती

पायात काळा धागा बांधल्याने कुंडलीतील शनी बलवान होतो आणि शनिदोषापासून मुक्ती मिळते.

Black Thread Benefits | Google

जीवनातील अडचणी होतात दूर

काळा धागा बांधल्याने जीवनातील अनेक अडचणी दूर होतात.

Black Thread Benefits | Google

या व्यक्तींनी बांधा धागा

कुटुंबातील सदस्य किंवा मुलं सतत आजारी पडत असतील तर पायात किंवा हातात काळा दोरा बांधतात.

Black Thread Benefits | Google

रोगप्रतिकार शक्ती वाढते

रोगप्रतिकार शक्ती कमी झाली असेल तर पायात काळा धागा बांधण्याचा सल्ला दिला जातो

Black Thread Benefits | Google

NEXT: Health Tips: या व्यक्तींनी चुकूनही खाऊ नका भेंडी, नाहीतर...

Health Tips | Canva
येथे क्लिक करा....