Lezim Dance Hisory: लेझीम कोणता नृत्यप्रकार आहे? तो का खेळतात? इतिहास वाचा

Manasvi Choudhary

लेझीम

लेझीम हा एक नृत्यप्रकार आहे.

Lezim Dance Hisory | Social Media

मूळ अर्थ

लेझिम या शब्दाचा मूळ अर्थ तार लावलेले धनुष्य असा आहे.

Lezim Dance Hisory | Social Media

नाव कसं पडलं

लेझीम हा शब्द फारशी भाषेतील 'लेझम' या शब्दावरून पडला असल्याचे मानले जाते.

Lezim Dance Hisory | Social Media

20 नर्तक

लेझीममध्ये किमान 20 नर्तक असतात.

Lezim Dance Hisory | Social Media

व्यायाम आणि मनोरंजन

लेझीम हा व्यायाम आणि मनोरंजन या दोन्ही उद्दिष्टांसाठी खेळला जातो.

Lezim Dance Hisory | Social Media

प्रकार किती

लेझीमचे बडोदा लेझीम, घाटी लेझीम, एन. डी. एस. लेझीम असे प्रकार आहेत.

Lezim Dance Hisory | Social Media

NEXT: Pithla Recipe: गावरान स्टाईल झणझणीत पिठलं कसं बनवायचं? सोपी रेसिपी वाचा

येथे क्लिक करा...