Home Remedies For Frequent Urination: वारंवार लघवी आल्याचा भास होतोय? लघवीची जळजळ कमी करण्यासाठी करा काकडीचा सोपा उपाय

Manasvi Choudhary

लघवी संबंधित त्रास

बिघडलेली जीवनशैली आणि शरीरातील पाण्याची कमतरता यामुळे लघवी संबंधित त्रास उद्भवतात.

Frequent urination | pinterest

लघवीसंबंधित समस्या

दिवसभरात सतत लघवीला येण्याची भावना, लघवी करताना तीव्र जळजळ किंवा लघवी पूर्णपणे साफ न होणे या लघवीसंबंधित समस्या आहेत.

Urine infection | pinterest

घरगुती सोपा उपाय

या समस्यांवर तुम्ही गोळ्या- औषधांऐवजी घरगुती सोपा उपाय करून पाहा तुम्हाला लवकरच फरक दिसून येईल.

Home Remedies For Frequent Urination | pinterest

काकडीचा सोपा उपाय

लघवी सतत येण्याचा भास आणि जळजळ कमी करण्यासाठी तुम्ही काकडीचा सोपा उपाय करा. एक काकडी स्वच्छ धुवून तिचे छोटे तुकडे करा.

cucumber | Google

खडीसाखरेची पावडर मिक्स करा

नंतर काकडीच्या बारीक केलेल्या तुकड्यांवर खडीसाखरेची पावडर मिक्स करा आणि खा.दिवसातून २ ते ३ वेळा तुम्ही नियमितपणे हा उपाय केल्याने तुम्हाला लवकरच फरक दिसून येईल.

Rock Sugar Benefits | Canva

काय होतो फायदा

काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण अतिशय उच्च असते, ज्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि शरीरातील विषारी घटक लघवीवाटे बाहेर पडण्यास मदत होते.

Home Remedies For Frequent Urination | Google

काकडीमुळे मिळतो थंडावा

काकडी आणि खडीसाखरेचे मिश्रण पोटाला आणि मुत्राशयाला थंडावा देते, ज्यामुळे लघवीच्या जागी होणारी आग किंवा जळजळ शांत होते.

Home Remedies For Frequent Urination | Google

लघवी साफ होते

काकडी आणि खडीसाखरेचा सोपा उपाय केल्याने लघवी साफ होण्यास आणि मूत्रमार्गातील संसर्ग कमी होण्यास मदत होते.

urine | saam tv

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

next: वॉशिंग मशीनमध्ये कोणते कपडे धुवू नये? आणि धुतल्यास काय होते?

Which Clothes You Should Never Wash in Washing Machine
येथे क्लिक करा...