Crotellaria Cunninghamii | पक्ष्यांसारखी दिसणारी फुले कधी पाहिलीत का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

क्रोटेलेरिया कनिंघमी

हे असे आगळेवेगळे रोपटे आहे, ज्याची फुले हुबेहुब अगदी पक्ष्यांसारखी भासतात.

bird flower | Google

ग्रीन बर्डफ्लॉवर

या रोपट्याला ग्रीन बर्डफ्लॉवर, बर्डफ्लॉवर रॅटुल्पो, पॅरट पी, रीगल बर्डफ्लॉवर या नावाने देखील ओळखले जाते.

green bird flower | Google

अनोखी फुले

या रोपट्याची फुले अनोखी मानली जातात. याचे कारण असे की, या फुलांपासून तयार केला जाणारा रस विशेष गुणकारी मानला जातो.

flower | Google

वैशिष्ट्य

हे रोपटे वेगाने वाढते, हे देखील त्याचे आणखी एक वैशिष्ट्य.

bird | Google

बारमाही रोपटे

क्रोटेलेरिया कनिंघमी हे ऑस्ट्रेलियन बारमाही रोपटे वैशिष्ट्यपूर्ण फुलांमुळे विशेष चर्चेत आले आहे.

bird shape flower | Google

पाने भरीव असतात

हे रोपटे अगदी 9 फुटांपर्यंत वाढू शकते. त्याची पाने भरीव असतात.

flower like bird | Google

रोपट्याची फुले

या रोपट्याचे नाव वनस्पती शास्त्रज्ञ एलन कनिंघम यांच्या नावावरून घेण्यात आले आहे. या रोपट्याची फुले अतिशय आकर्षक असल्याने त्यांचा सजावटीसाठी विशेष उपयोग केला जोतो.

yellow bird | Google

Next : Pooja Rituals | पूजा करताना डोळ्यात पाणी आले तर...

येथे क्लिक करा...