Sabudana Vada: नवरात्रीच्या उपवासासाठी बनवा कुरकुरीत साबुदाणा वडा; सिंपल रेसिपी वाचा

Siddhi Hande

उपवास

नवरात्रीत अनेक महिलांचे नऊ दिवस उपवास असतात. या नऊ दिवसात फक्त उपवासाचे पदार्थ खातात.

Sabudana Vada | Google

साबुदाणा वडा

तुम्ही नवरात्रीच्या उपवासासाठी साबुदाणा वडा बनवू शकतात.

Sabudana Vada | Google

साबुदाणे भिजत ठेवा

साबुदाणा वडा बनवण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी साबुदाणे ५-६ तास भिजत ठेवायचे आहेत.

Sabudana Vada | Google

बटाटे उकडून घ्या

यानंतर बटाटे उकडून घ्या. त्यानंतर बटाट्याची साल काढून घ्या.

Sabudana Vada | Google

मिरची

यानंतर मिक्सरमध्ये मिरची बारीक करा.

Sabudana Vada | Google

साबुदाणे

यानंतर परातीत भिजवलेले साबुदाणे टाका. त्यात बटाटे छान मॅश करुन टाका.

Sabudana | Google

मिरची आणि शेंगदाण्याचा कुट

यानंतर त्यात मिरची आणि शेंगदाण्याचा कुट टाका. हे सर्व मिश्रण एकजीव करा.

Sabudana vada | google

बारीक गोळे तयार करा

यानंतर मिश्रणाचे बारीक बारीक गोळे करुन घ्या.

Sabudana vada | Saam TV

तेल

गॅसवर कढईत तेल टाकून तापत ठेवा. त्यात हे गोळे हळूहळू सोडा.

Sabudana vada | Saam TV

साबुदाणा वडा तळून घ्या

हे साबुदाणा वडे छान कुरकुरीत गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्या.

Sabudana vada | Saam TV

Next: नऊ दिवस उपवास केल्याने शरीरात होतील हे आश्चर्यकारक बदल

Fasting Food | Social Media
येथे क्लिक करा