Crispy Bhindi : गरमागरम चपाती अन् कुरकुरीत भेंडी, रात्रीच्या जेवणाचा चटपटीत बेत

Shreya Maskar

कुरकुरीत भेंडी

जेवताना चमचमीत खावस वाटत असेल तर झटपट कुरकुरीत भेंडी बनवा.

Kurkuri Bhindi | Yandex

साहित्य पाहा

कुरकुरीत भेंडी बनवण्यासाठी भेंडी, बेसन, तांदूळ, हळद, लाल तिखट, जिरे-धने पावडर, चाट मसाला, लिंबाचा रस, तेल आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.

ingredients | Yandex

भेंडी कापा

कुरकुरीत भेंडी बनवण्यासाठी सर्वप्रथम भेंडी उभी कापून घ्या.

Cut okra | Yandex

चाट मसाला

आता बाऊलमध्ये भेंडीचे तुकडे घेऊन त्यात हळद, जिरेपूड, धनेपूड, तिखट आणि चाट मसाला घालून मिक्स करा.

Chaat masala | Yandex

लिंबाचा रस

शेवटी भाजीत लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ घाला.

Lemon juice | Yandex

तांदळाचे पीठ

या मिश्रणात बेसन आणि तांदळाचे पीठ घालून चांगले मिक्स करा.

Rice flour | Yandex

भेंडी तळा

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात भेंडीचे तुकडे गोल्डन फ्राय करा.

Okra fry | Yandex

गरमागरम चपाती

गरमागरम चपातीसोबत भाजीचा आस्वाद घ्या.

Roti | Yandex

NEXT : भात चिकट होतोय? शिजवताना कोणत्या टिप्स वापराव्यात ते जाणून घ्या

Brown rice | yandex
येथे क्लिक करा...