Crispy Potato Fry Recipe: संध्याकाळी नाश्त्याला बनवा कुरकुरीत मसाला बटाटा, तोडांला येईल तिखट चव

Manasvi Choudhary

मसाला बटाटा फ्राय

संध्याकाळी चहासोबत चटपटीत खाण्याची इच्छा झाली असेल तर तुम्ही मसाला बटाटा फ्राय बनवू शकता.

Crispy Potato Fry Recipe

सोपी रेसिपी

मसाला बटाटा घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे तुम्ही झटपट बनवू शकता.

Crispy Potato Fry Recipe

बटाटे उभ्या आकारात कापा

सर्वातआधी बटाटे स्वच्छ धुवून त्याचे उभ्या आकारात लांब काप करा. बटाटे कापल्यानंतर एका भांड्यात पाण्यामध्ये भिजत घाला.

Crispy Potato Fry Recipe | google

हे मसाले घ्या

एका प्लेटमध्ये लाल मसाला, हळद धने पावडर, आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ असे मिश्रण तयार करा.

spices | yandex

मिश्रण एकत्र करा

एका मोठ्या बाऊलमध्ये कापलेले बटाटे, तांदळाचे पीठ आणि कॉर्नफ्लोर असे मिश्रण एकत्र करा.

Crispy Potato Fry Recipe

बटाटे कुरकुरीत फ्राय होतील

मसाला बटाटे फ्राय करताना तुम्ही त्यावरून थोडे तांदळाचे पीठ किंवा रवा टाका, जेणेकरून बटाटे छान कुरकुरीत होतील.

Crispy Potato Fry Recipe

फ्राय करा

बटाटे कुरकुरीत तळण्यासाठी गॅसवर नॉनस्टिकचा तवा ठेवा त्यावर तेलामध्ये मध्यम आचेवर बटाटे सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.

Crispy Potato Fry Recipe

next: Crispy Poha Vade Recipe: कांदापोहे खाऊ कंटाळा आला? मग सकाळी नाश्त्याला बनवा कुरकुरीत पोहा वडे, सोपी आहे रेसिपी

Crispy Poha Vade Recipe
येथे क्लिक करा...