कुरकुरीत चायनिज मंच्युरियन्स, आता घरीच बनवा सोप्या पद्धतीने

Manasvi Choudhary

पावसाळ्यात घरीच बनवा नाश्ता

पावसाळ्यात बाहेरील पदार्थ खाणे टाळले पाहिजे यासाठी संध्याकाळचा नाश्ता तुम्ही घरीच बनवू शकता.

Crispy Manchurian Recipe

कुरकुरीत मंच्युरियन

संध्याकाळच्या नाश्त्याला कुरकुरीत मंच्युरिन्स तुम्ही बनवू शकता. मंच्युरियन्स बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Crispy Manchurian Recipe

साहित्य

कोबी, कांदा, सिमला मिरची, आलं- लसूण मिरची, कॉर्न फ्लोअर, तांदळाचे पीठ, शेजवान चटणी, चिली सॉस, व्हिनेगर, लाल मिरची पावडर, मीठ , तेल हे साहित्य घ्या.

manchurian recipe

मंच्युरियन रेसिपी

सर्वातआधी एका भांड्यामध्ये सर्व बारीक चिरलेल्या कोबी, सिमली मिरची या भाज्या घ्या.

Cabbage | pinterest

मिश्रण मक्स करा

नंतर त्यात मैदा, कॉर्न फ्लोअर, आले-लसूण पेस्ट, मिरी पूड आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण मिक्स करा.

Crispy Manchurian Recipe

मंच्युरियन्स बॉल्स तयार करा

या मिश्रणाचे पिठ तयार करा नंतर याचे छोटे छोटे मंच्युरियन्स बॉल्स तयार करा.

Crispy Manchurian Recipe | Yandex

मंच्युरियन फ्राय करा

गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये तयार मंच्युरियन्स बॉल्स कुरकुरीत फ्राय करून घ्या.

Crispy Manchurian Recipe

NEXT: लाडक्या लेकीसाठी सोन्याच्या कानातल्यांचे 5 सुंदर डिझाईन्स

Gold Earrings Designs
येथे क्लिक करा...