Corn Bhaji Recipe : कुरकुरीत, खमंग कॉर्न भजी; फक्त १० मिनिटांत तयार होईल टेस्टी रेसिपी

Shreya Maskar

कॉर्न भजी

संध्याकाळच्या नाश्त्याला चटपटीत कॉर्न भजी बन‌वा. चहासोबत भजी चवीला भारी लागतील.

Sweet Corn Pakoda | yandex

साहित्य

कॉर्न भजी बनवण्यासाठी स्वीट कॉर्न, बेसन, तांदळाचे पीठ, हळद, लाल तिखट, मीठ, बेकिंग सोडा, हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट आणि तेल इत्यादी साहित्य लागते.

Sweet Corn Pakoda | yandex

स्वीट कॉर्न

कॉर्न भजी बनवण्यासाठी मका सोलून दाणे काढून घ्या.

Sweet Corn | yandex

तांदळाचे पीठ

मक्याच्या दाण्यांमध्ये बेसन, तांदळाचे पीठ, हळद, लाल तिखट आणि मीठ घाला.

Rice flour | yandex

पाणी

आता पाणी टाकून घट्टसर पीठ मळून घ्या.

Sweet Corn Pakoda | yandex

गोल्डन फ्राय

पॅनमध्ये तेल गरम करून कॉर्न भजी खरपूस गोल्डन फ्राय करा.

Sweet Corn Pakoda | yandex

पुदिन्याच्या चटणी

पुदिन्याच्या चटणीसोबत कॉर्न भजीचा आस्वाद घ्या.

Mint chutney | yandex

चिली फ्लेक्स

तुम्ही यात चिली फ्लेक्स, शेजवान चटणी देखील टाकू शकता.

Chili flakes | yandex

NEXT : पचायला हलका अन् चवीला सुपरटेस्टी; रविवारी नाश्त्याला बनवा मूग डाळीचा ढोकळा

Moong Dal Dhokla Recipe | yandex
येथे क्लिक करा...