Ruchika Jadhav
क्रिस्पी चिली पोटॅटो सर्वांनाच आवडतो. त्यामुळे आज त्याची रेसिपी जाणून घेणार आहोत.
सर्वात आधी समान आकाराचे बटाटे घ्या. सर्व बटाट्यांचे उभे काप करून घ्या.
सर्व बटाटे पाण्यात भीजण्यासाठी ठेवून द्या.
बॅटर बनवताना कॉर्नफॉवर, मैदा, बेकींग पावडर, मीठ, जिरे मिरी पूड एकत्र करून घ्या. हे सर्व मिश्रण एकत्र मिक्स करा.
बटाट्याचे सर्व काप या मिश्रणात बुडवून छान तळून घ्या.
आता ग्रेवीसाठी पॅनमध्ये बटर, लसून, कांदा, शिमला मिरची, सोया आणि चिली सॉस एकत्र गरम करून घ्या.
शेवटी भाज्या शिजल्या जाव्यात यासाठी यात पाणी मिक्स करा आणि चविनुसार मीठ देखील टाकून द्या.
तयार झाली तुमची क्रिस्पी पोटॅटो चिली रेपिसी.