Cauliflower Pakoda: फक्त १० मिनिटांत नाश्त्याला बनवा कुरकुरीत प्लॉवर भजी

Manasvi Choudhary

फ्लॉवर भजी

प्लॉवरची भजी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Cauliflower Pakoda

साहित्य

प्लॉवरची भजी बनवण्यासाठी फ्लॉवर, बेसन पीठ, हळद, लाल तिखट, ओवा, मीठ, तेल हे साहित्य घ्या.

Cauliflower Pakoda

फ्लॉवरचे तुकडे करा

सर्वप्रथम फ्लॉवर धुवून बारीक बारीक तुकडे करा.

मिश्रण तयार

एका भांड्यात बेसन पीठ, हळज, लाल तिखट, ओवा आणि मीठ मिक्स करा.

पाणी घाला

या मिश्रणात थोडं पाणी घाला. मिश्रण पातळ होणार नाही याची काळजी घ्या.

Cauliflower Pakoda

फ्लॉवर मिक्स करा

संपूर्ण मिश्रणात बारीक कापलेली फ्लॉवर मिक्स करा.

Cauliflower Pakoda

फ्लॉवर मॅरिनेट करा

गॅसवर कढईत गरम तेलामध्ये मॅरिनेट केलेली फ्लॉवर सोडा.

सोनेरी रंग येईपर्यत तळा

फ्लॉवरला सोनेरी रंग येईपर्यत तळून घ्या.

Cauliflower Pakoda

फ्लॉवर भजी

गरमागरम फ्लॉवर भजी सर्व्हसाठी तयार आहे.

Cauliflower Pakoda

next: Muskmelon Fruit: उन्हाळ्यात खा खरबूज, आरोग्याच्या अनेक समस्या होतील दूर

येथे क्लिक करा...